गृहप्रवेश उखाणे मराठी/ Gruhpravesh Ukhane In Marathi/ Gruhpravesh Ukhane For Bride In Marathi

Gruhpravesh Ukhane In Marathi/ गृहप्रवेश उखाणे मराठी


Gruhpravesh Ukhane In Marathi
Gruhpravesh ukhane in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी गृहप्रवेश उखाणे घेऊन आले आहे.


लग्न झाल्यानंतर नवरीला गृहप्रवेश करताना उखाणे घ्यायला सांगतात.तशी पद्धत मानली जाते.उखाणा म्हणजे नाव घेणे,पण थोड्या वेगळ्या पद्धतीने.म्हणून मी काही खास उखाणे घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला काय उखाणे नक्की आवडतील.


या पोस्टमधे गृहप्रवेश उखाणे मराठी,Gruhpravesh Ukhane In Marathi,Gruhpravesh Ukhane Status In Marathi,Gruhpravesh Ukhane For Bride In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.


Gruhpravesh Ukhane In Marathi/ गृहप्रवेश उखाणे मराठी


Gruhpravesh Ukhane In Marathi
Gruhpravesh ukhane in marathi 


जमले आहेत सगळे,

 ..... च्या दारात, ..... रावांचे नाव घेते, 

येऊ द्या ना घरात.

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


सासरे आहेत प्रेमळ,

 सासुबाई आहेत हौशी, 

...... चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


रुपेरी सागरावर चंदेरी लाट, 

..........रावानच नाव घेते सोडा माझी वाट

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ..........- बसले दारात मी जाऊ कशी घरात

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


लग्न झाले आता,

आमची बहरू दे संसारवेल… ..... च नाव घेते, 

वाजवून __च्या घराची बेल

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


जरतारी पैठणीवर शोभे, 

कोल्हापुरी साज... ..... च नाव घेऊन,

 गृहप्रवेश करते आज

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


माहेरी साठवले, 

मायेचे मोती... ..... च नाव घेऊन,

 जोडते नवी नाती

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


..... ची लेक झाली,

 ..... ची सून... ..... च नाव घेते, 

गृहप्रवेश करून !

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


नाचत नाचत वाजत-गाजत, 

आली आमची वरात... ..... रावांचे नाव घेते, 

.....च्या दारात

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले... ..... रावांसोबत, 

मी सासरी पाऊल टाकले.

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


हंसराज पंक्षी दिसतात हौशी, 

..........रावाचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशी

👰😃✨😃✨😃✨😃✨😃✨😃✨👰

______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏




Post a Comment

0 Comments