एकटेपणा स्टेटस मराठी/ Alone Status In Marathi/ Alone Quotes In Marathi

 Alone Status In Marathi/ एकटेपणा स्टेटस मराठी 


Alone Status In Marathi
Alone status in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी एकटेपणा स्टेटस मराठी घेऊन आले आहे.


आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एकदातरी आपल्याला एकटेपणा जाणवतो.एखादी व्यक्ती सोडून गेल्याने,आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला इग्नोर केल्याने,किंवा आपल्यापासून दूर गेल्यावर...आपल्या मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला हे मेसेज नक्की उपयोगी पडतील.हे वाचून तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या भावना त्यांना सांगू शकाल.


या पोस्टमधे एकटेपणा स्टेटस मराठी,Alone Status In Marathi, Alone Quotes In Marathi,Alone Message In Marathi,Alone Status For Love In Marathi, Alone Status For WhatsApp In Marathi, Feeling Alone Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला अशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Alone Status In Marathi/ एकटेपणा स्टेटस मराठी 


Alone Status In Marathi
Alone status in marathi 


आपल्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली कि

लोक आपल्याला शुन्य मिनीटातच

विसरुन जातात..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


आस पण असायच होत ना आपण

एखाद्याला miss करत असाल तर

त्यांना आपोआप समजल असतं तर..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


आयुष्यात सगळंच मिळाल असतं

 तर कमवायची

किमंत आणि गमवायची भिती कधीच कळाली

नसती..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

__________________________________________


प्रामाणिक राहून खूपच भयंकर

मानसिक त्रास होतो,

हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळते…..

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


कुणासाठी कितीही केलं तरी 

आपला उपयोग फक्त 

त्यांची गरज संपेपर्यंत.

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


माणूस गेल्या शिवाय

त्याची किंमत कळत

नसते.

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


जर नातं टिकवणारे भक्कम असतील ना

तर offline काय online प्रेम सुद्धा

आयुष्यभर टिकतं..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


वेळे वेळेची गोष्ट आहे आज ते 

बदललेत उद्या त्यांची वेळ बदलेल, 

तेव्हा हिशोब करू..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


माझ्यासारंख तुम्हाला कोणी

जिव सुद्धा लावु

शकत नाही, विश्वास नसेल तर

एकदा सोडुन बघा..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


आपण कितिही बोलके जरी असलो ना

तरी मनातंल सांगायला आपली

हक्काची व्यक्ती हवी असते…!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे

तुला खुप त्रास झाला असेल खरंच मनापासुन

Sorry यार..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


बोलतात सगळेच पण बोलेल कोणी.

निभवत नाही, आपले असतात सगळेच

पण आपलं कोणच नाय..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड श्रीमंत किंवा

सुंदर शोधू नाका,

शोधा तो फक्त विश्वासू.

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


आम्ही पण त्याच्यासाठी Available राहतो

जे आम्हाला त्यांच्या Life

मध्ये Important समजतात..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


खुप त्रास होतो जेव्हा समोरची व्यक्ती

आपल्याला माहीत असुन सुद्धा खोट बोलुन

ignore करते..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


खरच कंटाळा आलाय जगायचा

कारण आयुष्य एकिकडे आणि

मी एकिकडे चाललोय ..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


जे लोक आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीत adjust

करतात अशा लोकांना कधी

गमाउ नका फार नशिबाने

मिळालेले असतात.!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


वेळ भेटल्यावर बोलणं आणि वेळ

काढुन बोलणं खुप फरक

आहे..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


काही जण आपल्या मनातलं न सागंताही

ओळखतात बहुतेक ते तेच असतात जे

आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त ओळखतात..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


दिवसभर Practical विचार करणारे पण

रात्री emotional होतातचं काही आवडत्या व्यक्तीच्या

आठवणीत तर काही भविष्याच्या

चितेतं..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


Alone Status In Marathi
Alone status in marathi 


कधी कोणाच्या परत येण्याची वाट पाहु

नका कारण ते हरवलेले नसतात, ते बदललेले

असतात..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


मानसाचं वागणं किती विचित्र आहे

मेलेल्या माणसासाठी रडायच आणि

जिवंत माणसाला

रडवायच…!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


आयुष्यात माझ काही असो वा नसो

पण चुक मात्र माझी असते..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


चुकून एक वेळा प्रेम झाल आता त्या चुकिमुळे

शिक्षा भोगत आहे आणि आयुष्यभर भुगत

राहणार वाटते..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


काळजाचे पाणी झाले जेव्हां ती

माझ्याकडुन प्रेम शिकली

आणि दुसऱ्या कोणावर प्रेम केलं…!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


कोणीच Life time राहत नाही

लोक सवयी लावतात आणि

निघुन जातात..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


जर खरचं कोणाची साथ आयुष्यभरासाठी

हवी असेल ना, तर त्या व्यक्तीला सांगु नका कि

तुम्ही तिच्यावर प्रेम करता…!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


हजार दुःख असुद्या लाईफ मध्ये फक्त

डोक्यावर आईचा हात असायला पाहीजे..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


Alone Status In Marathi
Alone status in marathi 


जगात महागडी वस्तु म्हणजे मदत

हजारोकडे मागा कदाचित एखादाच

करेल..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


लोक फक्त timepass साठी बोलत असतात

आणि आपण त्याला प्रेम

समजुन बसतो…!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


जेव्हा नख वाढतात

तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो

नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही

त्याचप्रमाणे

जेव्हा तुमच्यात गेरसमज होतात तेव्हा

तुमच्यातला अहंकार कापा तुमच्यातल्या

नात्याला कापू नका

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

__________________________________________


आयुष्यात कोण आलं कोण गेलं हे महत्त्वाचं नसतं

हो शेवटपर्यंत कोण आपल्या सोबत राहुन

आपली साथ देतंय हे पाहन

खुप महत्वाचा असतं..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

__________________________________________


रागात बोललेला एक शब्द एवढा 

विषारी असतो की,

प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना

एक क्षणात संपवुन टाकतो..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


खर प्रेम करणारा रागात काहीतरी

चुकींच बोलु शकतो पण तुमचं वाईट व्हावं

याचा विचारही तो करत नाही..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


हृदय रोज बोलत कोणीतरी प्रेम करणार भेटल

पाहीजे तुला,

पण तितक्यात डोक बोलतं का परत

धोका खायचाय का तुला..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


मला याच अजिबात वाईट वाटत नाही

की तू माझी नाही झालीस,

तू सुख तर या गोष्टीच आहे कि

कधीतरी तू माझी होतीस.

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


एवढे पण रडु नये कि आपले डोळे आपल्याला

विचारतील बस ना आजुन किती

लाल करशील मला..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

__________________________________________


लोक फक्त timepass साठी बोलत असतात

आणि आपण त्याला प्रेम

समजुन बसतो…!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

__________________________________________


मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपनारी माणसं हवी,

कारण ओळख ही क्षणभर असते आणि

जपणूक आयुष्यभर साठी..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


आयुष्य जसं चाललं आहे तसंच

चालू द्यायचं कोणाला काहीच बोलायचं

पण नाही स्व:ताची समजुत आता

 स्वःताच काढायची..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

__________________________________________


ज्यांनी तुमची

Smile घालवली ना त्यांच्या

आयुष्यात परत कधीच जाऊ नका.

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

__________________________________________


ज्यांच्यासोबत मन जुळतात

त्यांच्यासोबत नशीब नाही जुळत..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


काही couples असे असतात जे breakup

नंतर best friend बनून राहतात

कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं

जास्त Important असतं.

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


जिथ मन भरत तिथं

Reasons खुप असतात..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

_______________________________________


Alone Status In Marathi
Alone status in marathi 

आपली वाटणारी माणसं

जेव्हा आपल्या Message वाचूनही.

रिप्लाय देत नाही तर बाकीच्या

कडून काय अपेक्षा करावी…!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


मी स्वतःहून बोलन बंद केल्यावर समजलं

की फक्त माझ्याकडूनच नातं वाचवण्यासाठी

प्रयत्न सुरु होते..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


खोट आहे हे कि खरं प्रेम असेल तर

नक्कि भेटतं..!

💔😓😞😓😞😓😞😓😞😓😞😓😞💔

___________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.तुमच्याकडे काही मेसेज असतील तर ते comments करुन सांगा,ते पोस्ट मधे update केले जातील.


🙏...धन्यवाद...🙏




Post a Comment

0 Comments