साखरपुडा शुभेच्छा मराठी/ Engagement Wishes In Marathi/ Engagement Status In Marathi

 Engagement Wishes In Marathi/ साखरपुडा शुभेच्छा मराठी 


Engagement Wishes In Marathi
Engagement wishes in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी साखरपुडा शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.


लग्न जमल्यानंतर मुलाकडील व मुलीकडील कुटुंब साखरपूड्याचा कार्यक्रम ठेवतात.या कार्यक्रम मधे मुलाचे वडील म्हणजेच वरपिता मुलीला कुंकू लावून मुलीला साडी व नारळ देतात.आणि तोंड गोड करण्यासाठी साखर देतात.म्हणून या कार्यक्रमाला साखरपुडा म्हणतात.त्या जोडपी साठी अत्यंत आनंदाचा क्षण असतो.साखरपुड्याचे शुभेच्छा देण्यासाठी मी काही मेसेज घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ते नक्की आवडेल.


या पोस्टमधे साखरपुडा शुभेच्छा मराठी, Engagement Wishes In Marathi, Engagement Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.


Engagement Wishes In Marathi/ साखरपुडा शुभेच्छा मराठी 


Engagement Wishes In Marathi
Engagement wishes in marathi 


या संपूर्ण जगात जे कोणी करू 

शकलं नाही ते तू केलंस.

 माझ्या हृदयाला जिंकलंस आणि कुटुंबालाही. 

मी तयार आहे love forever साठी!

❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨

____________________________________________


माझ्या आयुष्यात घडलेली 

सर्वात सुंदर गोष्ट आहेस तू...

लव्ह यू फोरएव्हर.

❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨

____________________________________________


मी तुला निवडलं आहे आणि …... 

तुलाच सदैव निवडेन.

 पुन्हा.. पुन्हा..न थांबता...न शंका घेता.

 माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. 

सो हॅपी टू इंगेज्ड टू यू.

❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨

____________________________________________


माझ्या प्रेमात पडल्यावर पतंग त्याची कटली. 

आता प्रेमाच्या मांज्यातून आयुष्यभर सुटका नाही. Just engaged!

❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨

____________________________________________


उडत्या रोमान्सचा चॅप्टर संपला 

आणि फॉरेव्हर लव्ह

 स्टोरीला सुरूवात झाली.

❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨

____________________________________________


ही आहे आमची स्वीट लिटील स्टोरी, 

ज्यामध्ये माझं पान आणि त्याचं पान आता एक झालं आहे. 

उद्या आमची कथा कुठे जाईल माहीत नाही. 

पण वाचली तर नक्कीच जाईल.

❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨

____________________________________________


“मी तुला निवडलं आहे आणि …... तुलाच सदैव निवडेन. पुन्हा.. पुन्हा..न थांबता...न शंका घेता. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. सो हॅपी टू इंगेज्ड टू यू.”

❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨

____________________________________________


 “साखरपुडा झाला आणि ती माझी झाली. आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मिळाली. आता उत्सुकता आहे त्या सोनेरी भविष्याची ज्यात ती माझी आणि मी तिचा आहे.”

❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨

____________________________________________


“तुझ्याशिवाय मी काहीच नाही.

 तू आहेस म्हणून मी आहे. 

पण एकत्र आल्यावर आपलं जग पूर्ण आहे.”

❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨

____________________________________________


“सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा. थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल.”

❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨

____________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏





Post a Comment

0 Comments