विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी/ Vishwas Nangare Patil Thoughts In Marathi/ Vishwas Nangare Patil Status-Quotes In Marathi

 Vishwas Nangare Patil Thoughts In Marathi/ विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी 

Vishwas Nangare Patil Thoughts In Marathi
Vishwas nangare patil thoughts in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांचे सुविचार घेऊन आले आहे.

विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहे.मुंबईमधे ताज हॉटेलमध्ये दहशतवाल्यांनी हल्ला केला होता त्यावेळी धाडसी बनून त्या हॉटेल मधे जाणारे प्रथम पोलिस अधिकारी हे विश्वास नांगरे पाटील हे होते. ते अत्यंत हुशार अधिकारी आहेत.ते सतत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.यांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत.तुम्ही त्यांचे विचार वाचून तुम्हाला नक्की त्यापासून प्रेरणा मिळेल.

या पोस्टमधे विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी,Vishwas Nangare Patil Thoughts In Marathi,Vishwas Nangare Patil Status In Marathi,Vishwas Nangare Patil Quotes In Marathi,Vishwas Nangare Patil Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.

Vishwas Nangare Patil Thoughts In Marathi/ विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी 

Vishwas Nangare Patil Quotes In Marathi
Vishwas nangare patil thoughts in marathi 

 आमच्या खांद्यावरील जी 

पाटी आहे I .P .S . त्यामधील सर्व्हिस हा 

शब्द महत्वाचा आहे. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

मी जनतेचा सेवक आहे. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 दररोज फक्त 1 तास व्यायामासाठी द्या. 

दररोज 2 सेट सूर्यनमस्कार घाला.

 दिवसभर यामुळे अलर्ट राहाल.

 ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

माझं गाव खूप लहान आहे.

माझं लहानपण अगदी आंब्याच्या ,जांभळाच्या झाडावर जाणे ,नदीला जाऊन मासे पकडणे ,घरी आल्यानंतर म्हशीच्या धारा काढणे असं सर्वसामान्यच होत.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

विपरीत परिस्थितीत काही

 लोक तुटून जातात.

तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात .

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

आपल्या जीवनाची तीन वर्गात विभागणी करायची.

१-वैयक्तिक जीवन 

२- सामाजिक जीवन 

३ - व्यावसायिक जीवन

 या तिघांना समतोल कसे करायचे या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

दररोज कमीत कमी 8 तास तुमच्या 

कामासाठी द्या. 

मग ते काम असो वा अभ्यास. 

पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

स्वतःवर विश्वास असला पाहिजे .

नकारात्मक लोक खूप भेटतात.

परंतु आपल्यात जी जिद्द आहे,

नवीन काही करण्याची उमेद आहे.

ती खूप महत्वाची आहे .

त्यामुळे नकारात्मक लोंकापासून दूर राहा .

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 0 तास हे टाईमपाससाठी असावेत. 

इंटरनेट, मोबाइलवर कन्स्ट्रक्टिव गोष्टी पाहा पण डिस्ट्रक्टिव गोष्टींसाठी 0 तास ठेवा.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

शिस्त लावून घ्या. 

भरपूर मेहनत करा.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

जिथे कधी चहा पिऊ शकेल का अशी शंका होती त्या ताज हॉटेलमध्ये २६/११ च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या टीमची वाट पहिली गेली.

आणि तिथेच अतिरेक्यांशी दोन हात केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्यपदक प्राप्त झालं. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

Vishwas Nangare Patil Status In Marathi/ विश्वास नांगरे पाटील स्टेटस मराठी

जेव्हढा मोठा संघर्ष तेव्हढे 

मोठे यश मिळते. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,

तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.

 ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

जिद्द ,इच्छाशक्ती ,कष्ट करण्याची तयारी या सगळ्या Phrases आहे.

पण ज्यांना स्वप्न पाहायची असतात ,

ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना हे सगळे फॉर्मुले सगळे एकत्र केले तर

आणि ते Output च्या स्वरूपात YES I CAN मध्ये रूपांतरित होतात. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

दररोज 9 मिनिटे मेडिटेशन करा. 

जेणे करून लक्षकेंद्रीत व्हायला 

अधिक मदत होईल.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

स्मॉल ब्रेक फॉर फूड.

 थोड्या थोड्या वेळाने फळ घा. 

फार महागडं काही खाण्याची गरज नाही. 

पण आवर्जून वडा पाव, मिसळ पाव असे उघड्यावरचे तेलकट पदार्थ टाळा.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा,

कारण देव संघर्ष करण्याची संधी 

फक्त त्यांनाच देतो ,

ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

 ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 दररोज फक्त 1 तास व्यायामासाठी द्या. 

दररोज 2 सेट सूर्यनमस्कार घाला.

 दिवसभर यामुळे अलर्ट राहाल

 ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

Vishwas Nangare Patil Thoughts In Marathi
Vishwas nangare patil thoughts in marathi

आपली खरी स्पर्धा फक्त आपल्याशीच आहे .

जर तुम्ही आज स्वतःला कालच्यापेक्षा

 चांगलं सिद्ध करू शकता तर तो 

तुमचा सर्वात मोठा विजय आहे 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

मला जीवनात संघर्ष करायचा आहे .

मला जगायचं आहे .

मला यश मिळवायचं आहे. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

जीवनात सोपं असं काहीच नसत ,काही मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत 

घ्यावीच लागेल..

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना 

रात्र मोठी असते.

ज्यांना स्वप्न साकार करायची असतात.

त्यांना दिवस मोठा हवा असतो. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

Vishwas Nangare Patil Quotes In Marathi/ विश्वास नांगरे पाटील कोट्स मराठी

न हरता ... न थकता ..न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरते.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

आयुष्यात नियोजन खूप 

महत्वाचं आहे.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

आयुष्यातील रेस म्हणजे लिंबू -चमचा

 रेस सारखी आहे .

लिंबू पडला म्हणजे त्या रेसला काही महत्व नसते.

तसेच आयुष्यात कुटुंब, समाज ,आणि व्यक्तिगत विकास या तिन्ही गोष्टींचा समतोल असला पाहिजे.

नुसता चमचा घेऊन पळण्यात काही अर्थ नाही.

तो लिंबू सांभाळून ठेवला पाहिजे

म्हणजेच या तिन्ही गोष्टींना समान वेळ दिला पाहिजे. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते .

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

प्रत्येक कोळ्याला माहित असते कि

 समुद्र हा भीषण आणि वादळे निर्माण 

करणारा असतो परंतु यामुळे तो

 कधीही बंदरावर राहत नाही . 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच 

घटनांचा शेवट अवलंबून असतो..

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

आपल्याला केवळ एकाच

 संधीची गरज आहे .

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

आयुष्यातले काही कळत नाही ,

कधी कधी दिवाही शांत जळत नाही.

सावली देणारेच करतात करार उन्हाशी.

पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी.

सोबत असणारेच दूर जातात.

पाऊलवाटाच गुरफुटून टाकतात .

वाऱ्याशी तक्रार पानांना करता येत नसते. 

नियतीचे गणित कधी मांडता येत नसते ..आयुष्यात तसे काही नसते बेतलेले .

आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 ज्यावेळेस चांगलं होत त्यावेळेस सगळे कौतुक करण्यास येतात.

आणि अपयशामध्ये जवळची लोकदेखील

 साथ सोडून जातात .

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकतो 

त्या बदलण्याचं धैर्य दे.

ज्या बदलू शकत नाही त्या 

स्वीकारण्याचे सामर्थ्य दे ,

आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचे शहाणपण मला दे. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 जिराफाचं पिल्लू ज्यावेळेस जन्म घेते त्यावेळी जिराफाची आई पिल्लाला लाथ मारते 

जेणेकरवून ते चालावं लागावं ,

उभं राहावं कारण जंगली श्वापद येऊन त्याचा लचका तोडणार नाही.

लाथ घालण्याचा उद्देश खूप महत्वाचा आहे. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

Vishwas Nangare Patil Message In Marathi/ विश्वास नांगरे पाटील मेसेज मराठी

 जीवन हे एक प्रकारची शर्यत आहे.परमेश्वर त्यावरचा रायडर आहे.

जर तुम्ही वेदना,चटके ,फटके सहन केले तरच तुम्ही शर्यत जिंकणार हे निश्चित आहे. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 विद्ववत्तेची आणि राजसत्तेची तुलनाच

 होऊ शकत नाही.

राजाची पूजा त्याच्या राज्यात होऊ शकते परंतु ज्ञानी माणसाची जगभर पूजा होते. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 ज्या अस्थिर गोष्टी आहे त्या न स्वीकारणे 

म्हणजे भीती. 

एकदा त्या सीकारल्या कि 

त्यांचं साहसामध्ये रूपांतर होत असत . 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 टपलेले वैरी असतात ,

तसेच जपणारे मित्रदेखील असतात. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 स्वार्थी राजकारणी असतात,

तसेच आपलं अवघ आयुष्य समर्पित 

करणारे नेतेदेखील असतात.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 कष्टानं मिळवलेला एक छदाम आयता 

मिळालेल्या घबाडापेक्षा अधिक 

मौल्यवान आहे. 

 ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 मंझीले उन्हीको मिलती है जिनके

 सपनो मे जाण होती है.

यूही पंख होनेसे कुछ नही होता 

हौसलोसे उडान होती है. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 सैनिक आणि परमेश्वर आपल्याला फक्त 

संकटकाळातच आठवतो. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या

 स्वप्नामध्ये उमेद असते . 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 फक्त पंख असून उपयोग नाही खरी 

आकाशातील उंच भरारी त्या पंखात 

असणाऱ्या हौसल्यात असते . 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 तुमचं आयुष्य घडवायचं कि वाईट संगतीनं 

बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या 

हातात आहे. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 प्रत्येकाला मिळणार आयुष्य तेव्हढेच आहे.

महात्मा गांधी ,लोकमान्य टिळक, पंडित नेहरू,अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा न्यूटन यांना जेव्हडी वर्ष आयुष्य मिळालं जवळपास तेव्हडीच वर्ष तुम्हालादेखील मिळणार आहे .

मग तुम्ही त्यांच्याएव्हड मोठं होण्याचं स्वप्न का पाहत नाही . 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 स्वप्न असं पहा कि जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या

 क्षेत्राची अतिउच्च पायरी गाठायची .

आणि एकदा ती पायरी गाठली कि मग तेथे गर्दी 

फार नसते ,सगळ्या गोष्टी नीट होतात.

आणि जगण्याचा अर्थ लागतो.

व आयुष्य कारणी लागते. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 एक महिन्याचं जर तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा आईला विचारा जिने आठव्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला,एक आठवड्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा,एका दिवसाच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला विचारा ,एक मिनिटाचे महत्व जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन चुकली आहे अशा माणसाला विचारा , आणि एका सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर जो नुकताच अपघातातून वाचला आहे त्याला विचारा . सेकंदाच्या दहाव्या भागच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला विचारा. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 जी काही उंची मोठी मानस गाठतातना ती उंची 

काही एका झेपेत मिळालेली नसते .

ज्यावेळेस त्यांचे सहाध्यायी झोपेत असतातना

 त्यावेळस हि मानस अभ्यास करून एक 

पाऊल पुढे टाकत असतात.. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

 आपलं जे स्वत्व आहे,

व्यक्तिमत्व आहे ते स्वतः बनवल्याशिवाय 

उद्या तारणारे कोणी नाही. 

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

___________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.तुमच्याकडे अधिक स्टेटस असतील तर नक्की comments करुन सांगा,पोस्टमधे update केले जातील.

🙏...धन्यवाद..🙏

Read more👇:

Chanakya Niti Status In Marathi 

Ratan Tata Thoughts In Marathi 

Birthday wishes in marathi 

या पोस्टमधे विश्वास नांगरे पाटील यांचे सुविचार मराठी, स्टेटस,कोट्स,मेसेज इत्यादी आहेत.

We provide on this post Vishwas nangare patil Thoughts,Status,Quotes and Message,etc.

If you like this post please Share with your family and friends.

Post a Comment

0 Comments