नवरीसाठी मराठी उखाणे/ Best Marathi Ukhane For Girl/ Marathi Ukhane For Navri

 Best Marathi Ukhane For Girl/ नवरीसाठी मराठी उखाणे


Best Marathi Ukhane For Navri
Best marathi ukhane for navri 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी बेस्ट मराठी उखाणे घेऊन आले आहे.


नवीन लग्न झाल्यानंतर नवरी मुलीला उखाणे घ्यायला सांगतात.तशी पद्धत मानली जाते.लग्नात जेवताना,तसेच गृहप्रवेश करताना,विविध कार्यक्रम होताना मुलीला नाव म्हणजेच उखाणा घ्यायला सांगतात.त्यावेळी तिला लवकर उखाणा तयार करता येत नाही.म्हणून काही मुली उखाणे अधिच पाठ करुन ठेवतात.यासाठी मी काही स्पेशल उखाणे नवरीमुलीसाठी घेऊन आले आहे.मला आशा आहे तुम्हाला हे नवनवीन,मजेदार उखाणे नक्की आवडतील.चला तर मग उखाणे बघुया...


या पोस्टमधे नवरीसाठी मराठी उखाणे,Best Marathi Ukhane For Girl, Marathi Ukhane For Navri,Marathi Ukhane For Bride इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल. 


Best Marathi Ukhane For Girl/ नवरीसाठी मराठी उखाणे


Best Marathi Ukhane For Navri
Best marathi ukhane for navri 


 मंदिरात वाहाते, फुल आणि पान, … 

रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, … 

रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, ...

 रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, ...

रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, … 

रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, …

 रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … 

रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे, … 

रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, …

 रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


Best Marathi Ukhane For Navri
Best marathi ukhane for navri 

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … 

रावांचे नांव घेते, …च्या घरात.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, …

रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, …

 रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, 

… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, 

… रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, 

… रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, 

…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,

 … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, … रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, … रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष, … रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, … रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली.

👰😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀👰

___________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


Read more 👇:

Best Marathi Ukhane For Boy

Gruhpravesh Ukhane In Marathi


या पोस्टमधे नवरिसाठी मराठी उखाणे आहेत.


We provide on this post Best Marathi Ukhane For Girl, Marathi Ukhane For Navri,etc.


Post a Comment

0 Comments