बहीण -भावाचे नाते स्टेटस मराठीमधे/ Brother-Sister Relationship Message In Marathi/Brother-Sister Relationship Quotes In Marathi/Brother-Sister Relationship Status In Marathi.

 Brother-Sister Relationship Quotes In Marathi / बहीण- भावाचे नाते स्टेटस मराठीमधे.



Brother-Sister Relationship Quotes In Marathi
Brother-Sister relationship quotes in marathi


Hii friends, How are you आज मी तुमच्यासाठी बहिण भावाच्या नात्याबद्दल पोस्ट घेऊन आले आहे.


बहिण भावाच नात म्हणजे कधी भांडतात तर कधी प्रेमाने वागतात. बहिणीला जर काही घेतल तर भावाला पण काहीतरी पाहिजे असत.तिला एक तर मला दोन अस असत.पण प्रेम पण तेवढंच असत.बहिण ही भावासाठी दुसरी आईच असते जी भावाची काळजी घेते.आणि भाऊ देखील बहिणीची काळजी घेतो.पण जेव्हा बहिण सासरी जाणार असते तेव्हा भावाच्या डोळ्यात मात्र पाणी येत,आणि बहिणीला ही तितकंच वाईट वाटत.इतर दिवशी खूप मस्ती केलेली असती पण लग्नाच्या दिवशी मात्र ते रडतातच. असच गोड असत बहिण भावाच नात..


बहिण भावाच्या पोस्टमधे बहिण - भावाचे स्टेटस मराठीमधे, Brother-Sister Relationship Status In Marathi, Brother-Sister Relationship Quotes In Marathi, Brother-Sister Relationship Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.

🙏...धन्यवाद...🙏


Brother-Sister Relationship Status In Marathi/बहिण- भावाचे नाते स्टेटस मराठीमधे.



Brother-Sister Relationship Status In Marathi
Brother-Sister relationship status in marathi


रडवायच कसं आणि रडून
झाल्यानंतर बहिणीला हसवायच कसं.
हे फक्त भावालाच जमत🥰
Brother Sister
💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️


भावाने बहिणीला आणि
बहिणीने भावाला लव्ह स्टोरी
मध्ये मदत केलीच पाहिजे😝
नाहीतर मग कसले बहीणभाऊ😁
💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫


आपल्या बहिणीसारखी
दुसरी मैत्रीण कोनीच नसते🤗
नशिबवान असतात ते
ज्यांना बहिण असते...😍✌️
💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️


मी खूप विचार केला की
तुझ्यासोबत बोलणार नाही..
मग विचार आला की
भांडण कोणासोबत करणार..😋
💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫


भाऊ
लहान असो अथवा मोठा
बहिणीच्या आयुष्यातील
त्याच स्थान कायम अढळ आणि
मोठ असत !!
💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️


बहिण
तोंडावर भांडत असलो ना
तरी मनात खूप प्रेम आहे
आईसारखी माया असलेले
ताई हे दुसर रूप आहे
💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫


कोणत्याच नात्यात नसेल
एवढी ओढ एकाच नात्यात आहे
म्हणून भाऊ - बहिणीच हे नात
खूप गोड आहे😍
💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️


Brother-Sister Relationship Status In Marathi
Brother-Sister relationship status in marathi 


सर्वात best नात
बहीण-भावाच
💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫


भाऊ बहिणीची ढाल असतो
मग तो मोठा असो या छोटा,
त्याला माहित असत
बहीण त्याची जिम्मेदारी आहे.
💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️


Brother-Sister Relationship Status In Marathi
Brother-Sister relationship status in marathi


नेहमी भांडूनही कधीच न तुटणार
न बोलताही सर्व काही समजून घेणारे
एकमेकांची मनापासुन काळजी करणारे
अस भाऊ बहिणीच नात..!
💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫


भाऊ कसाही असूदे पण
बहिणीच्या काळजाचा 
तुकडा असतो तो...💝
💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️


आपला भाऊ कधीच आपल्याला
I love you बोलत नाही पण,
आयुष्यात त्याच्या एवढं खर 
प्रेम आपल्याला कोणीच करत नाही
💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫


पवित्र नाते हे बहीण भावाचे
लखलखत राहू दे हे नाते
जिव्हालाचे
💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️


बहिणीची असते भावावर 
अतूट माया, मिळो त्याला 
नेहमी अशीच प्रेमळ छाया
💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫


बहीण ...!
छोटी असो वा मोठी
तिला नेहमीच
आपल्या भावाची काळजी
असते
💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️


प्रत्येक बहिणीला तिचा
भाऊ तिच्यासाठी प्रिन्स 
असतो, म्हणूनच तुझ माझ
जमेना तुझ्याशिवाय करमेना
💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫


एक बहिण प्रत्येकाला असावी..
मोठी असल्यास आपल
चुकल्यावर कान ओढणारी
लहान असल्यास तीच चुकल्यावर
Sorry दादा म्हणणारी,
लहान असो वां मोठी 
एक बहिण प्रत्येकाला असावी
आपल्या एखाद्या मैत्रिणीला
वहिनी म्हणून हाक मारनारी
💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️


Brother-Sister Relationship Status In Marathi
Brother-Sister relationship status in marathi


जरी मी खूप भांडलो तरी तुला रडतानाा
पाहू शकत नाही आणि
तुला कधीच दुखवू
शकत नाही
💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫


बहीण असावी तर आमच्या दिदिसारखी
नाहीतर जगात sister तर 
नर्सपण असतात.
💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या भाऊ बहिणीला पाठवा.तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


Read more👇:







Post a Comment

2 Comments